नोकरीचा चार्ट

शारीरिक चाचणी

तपशीलशिक्षणवयउंचीछातीवजन
महाराष्ट्र पोलीस१२ वी पास मुक्त विदयापीठ १३ वी पास टक्केवारीची अट नाही.ओपन १८ ते २८ ओ.बी.सी १८ ते ३० एस.सी/एस.टी १८ ते ३३१६५ से.मीन फुगवता ७९, फुगवून ८४---
एस.आर.पी.एफ (राज्य राखीव पोलीस )१२ वी पास मुक्त विदयापीठ १३ वी पास टक्केवारीची अट नाही.ओपन १८ ते २८ ओ.बी.सी १८ ते ३० एस.सी/एस.टी १८ ते ३३१६८ से.मीन फुगवता ७९, फुगवून ८४---
आय.आर.बी (भारत रिझर्व्ह बटालीयन )१२ वी पास टक्केवारीची अट नाही.ओपन १८ ते २८ ओ.बी.सी १८ ते ३० एस.सी/एस.टी १८ ते ३३१६८ से.मीन फुगवता ७९, फुगवून ८४---
राज्य उत्पादन शुल्क१२ वी पास टक्केवारीची अट नाही.ओपन १८ ते २८ ओ.बी.सी १८ ते ३० एस.सी/एस.टी १८ ते ३३१६५ से.मीन फुगवता ७९, फुगवून ८४---
अग्निशमन दल१२ वी पास ५० टक्केओपन २० ते २५ मागासवर्गीय २० ते ३०१७२ से.मीन फुगवता ८१, फुगवून ८६५० किलो
वनविभाग१२ वी सायन्स पासओपन १८ ते २५ मागासवर्गीय १८ ते ३०१६३ सें.मी १५२.५ सें.मीन फुगवता ७९, फुगवून ८४उंचीचे प्रमाणात
सोल्जर जी.डी१० वी पास ४५ टक्के गुणांसह पास असावा व इतर विषयात ३२ गुण असावेत.१२ वी पास असेल तर टक्केवारीची अट नाही.१७.५ ते २११६८ सें.मीन फुगवता ७७, फुगवून ८२५० किलो
टेरोटेरीयल आर्मी१० वी पास टक्केवारीची अट नाही.१८ ते ३५१६२ सें.मीन फुगवता ७७, फुगवून ८२५० किलो
सोल्जर ट्रेडमन१० वी पास१७.५ ते २३१६८ सें.मीन फुगवता ७७, फुगवून ८२५० किलो
सोल्जर क्लार्क / स्टोअर किपर१० वी पास,१२ वी पास ५० टक्के मार्क सर्व विषयात ४० टक्के पेक्षा जास्त१७.५ ते २३१६२ सें.मीन फुगवता ७७, फुगवून ८२५० किलो
सोल्जर टेक्नीकल क्लार्क१२ वी पास सायन्स पी.सी.एम ग्रुप ४५ टक्के पेक्षा जास्त मार्क१७.५ ते २३१६७ सें.मीन फुगवता ७६, फुगवून ८१५० किलो
नर्सिंग असिस्टंट१० वी पास,१२ वी सायन्स पी.सी.बी ग्रुप ५० टक्के मार्क सर्व विषयात ४० टक्के पेक्षा जास्त१७.५ ते २३१६७ सें.मीन फुगवता ७७, फुगवून ८२५० किलो
इंडियन नेव्ही सेलर१२ वी सायन्स १६ ते २१
NDA१२ वी पास१६.६ ते १९.६
CISF,BSF,CRPF,SSB,IIBP,आसाम रायफल१० वी पास टक्केवारीची अट नाही.१८ ते २३ओपन १६५ कास्ट १७०न फुगवता ७९, फुगवून ८४५० किलो

मुलींच्या साठी पात्रता

तपशील शिक्षण वय उंचीछातीवजन
महाराष्ट्र पोलीस१२ वी पास१८ ते २८१५५ ---वजनाची अट नाही
राज्य उत्पादन शुल्क१२ वी पास१८ ते २८१६० ---वजनाची अट नाही
CISF,BSF,CRPF१० वी पास१८ ते २३१५७ ---वजनाची अट नाही
RPF१० वी पास१८१५७ ---वजनाची अट नाही
अग्निशामक१२ वी पास२० ते २५१६२ ---५० किलो
वनरक्षक१२ वी सायन्स पास१८ ते २५१५० ---उंचीचे प्रमाणात