आर.पी.एफ.

आर.पी.एफ (महिला)कॉन्स्टेबल

प्रवर्गवयउंचीशारीरिक चाचणी
ओपन१८ ते २५१५७ सें.मी८०० मीटर धावणे ३ मिनीटे ४० सेकंद - १ संधी लांब उडी १२ फुट २ संधी उंच उडी ३ फुट २ संधी
ओ.बी.सी.१८ ते २८१५७ सें.मी८०० मीटर धावणे ३ मिनीटे ४० सेकंद - १ संधी लांब उडी १२ फुट २ संधी उंच उडी ३ फुट २ संधी
एस.सी /एस.टी१८ ते ३०१५२ सें.मी.८०० मीटर धावणे ३ मिनीटे ४० सेकंद - १ संधी लांब उडी १२ फुट २ संधी उंच उडी ३ फुट २ संधी
मराठा१८ ते ३०१५५ सें.मी८०० मीटर धावणे ३ मिनीटे ४० सेकंद - १ संधी लांब उडी १२ फुट २ संधी उंच उडी ३ फुट २ संधी
इतर१८ ते ३०१५२ सें.मी.८०० मीटर धावणे ३ मिनीटे ४० सेकंद - १ संधी लांब उडी १२ फुट २ संधी उंच उडी ३ फुट २ संधी
जे वरील शारीरिक पात्रता पुर्ण करतील त्यांना लेखी परीक्षेस चान्स मिळेल. जे शारीरिक चाचणीमध्ये विशेष निपुणता दाखवतील त्यांना जास्त मार्क देण्यात येतील.

लेखी परीक्षा

लेखी परीक्षागुणआवश्यक मार्कलेखी परीक्षा अभ्यासक्रम
लेखी परीक्षा मराठीमध्ये असते.एकूण १२० प्रश्न१२०लेखी परीक्षेत किमान ३५ टक्के मार्क आवश्यक आहे.एस.सी/ एस टी प्रवर्गातील उमेदवारांना ३० टक्के मार्क आवश्यक आहे.जनरल इंटेलिजन्स व रिजनिंग ३५ प्रश्न ३५ गुण गणित ३५ प्रश्न ३५ गुण जनरल अवेरनेस ५० प्रश्न ५० गुण
परीक्षा वेळ९० मिनीटे निगेटीव्ह सिस्टीम ४:१

बोनस मार्क - ५ पुढील पात्रता आवश्यक आहे.

एन.सी.सी बी सर्टिफिकेट१ मार्कआंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व ३ मार्क
एन.सी.सी सी सर्टिफिकेट२ मार्कआंतरविदयापीठ सहभाग१ मार्क
राष्ट्रीय स्पर्धा सहभाग१ मार्कआंतरराज्य स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व.१ मार्क
राष्ट्रीय स्पर्धा बक्षिस विजेता३ मार्कज्या मुलींची उंची १६५ पेक्षा जास्त आहे त्यांना३ मार्क
मुलाखत५ मार्क
निवडलेखी परीक्षा व मुलाखत यांचे मार्कांचे आधारे प्रवर्गनिहाय अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
परीक्षा शुल्कमहिलांना प्रवेश शुल्क नाही
वेतनपे स्केल ५२०० – २०२०० ग्रेड पे – २००० महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते ऑगस्ट २०१६ पासुन ७ वा वेतन आयोग लागु त्यानुसार वेतन मिळेल.
भारतीय रेल्वे सुरक्षा बल कायदा १९८७ या नियमाप्रमाणे भरती प्रक्रीया राबविली जाईल.