इंडियन नेव्ही

पदाचे नावसेलर - सिनिअर सेकंडरी रिक्रुट्स
शैक्षणिक पात्रतागणित व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयासह रसायनशास्त्र,जीवशास्त्र,संगणक या ऐछीक विषयासह १२ वी पास असावा.किंवा शासनाने समकक्ष म्हणुन घोषित केलेली अन्य परीक्षा.
वयोमर्यादा१६ वर्ष ते २१ वर्षापर्यंत.
परीक्षावर्षातून एकदा होते
महाराष्ट्रातील केंद्रेआय.एन.एस.हामला,मार्वे रोड मालाड पश्चिम, मुंबई - ४०००९५
अभ्यासक्रम१.इंग्रजी २.गणित ३.विज्ञान ४.सामान्य अध्ययन व चालु घडामोडी.
निकाललेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे उमेदवार शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरतात.
शारीरिक चाचणीशारीरिक चाचणीत उत्तीर्ण उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरतात.
वैद्यकीय चाचणीलेखी परीक्षा व शारीरिक परीक्षा पास उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.जे उमेदवार वैद्यकीय चाचणीमध्ये अनफिट होतात त्यांना पुन्हा वैद्यकीय चाचणी (री मेडीकल )करण्याची सोय आय.एन.एस अश्विनी कुलाबा मुंबई या ठिकाणी आहे.
अंतिम वैद्यकीय चाचणीज्या मुलांची वैद्यकीय चाचणी झालेली असते व जे पात्र ठरतात त्यांची पुन्हा एकदा चिल्का येथे अंतिम वैद्यकीय चाचणी होते तेथे उमेदवार वैद्यकीय चाचणी पास झाल्यास त्यास नियुक्तीचे पत्र दिले जाते.
अधिक माहितीसाठीwww.joinindiannevy.gov.in यावर माहिती मिळु शकते.