अग्निशामक दल

पदाचे नावअग्निशमन दलामध्ये (फायर ब्रिगेड)- अग्निशामक, वर्ग - ३ चे पद
शैक्षणिक पात्रताउमेदवार १२ वी किंवा शासनाने समतुल्य म्हणुन जाहीर केलेली अन्य अर्हता. ५० टक्के मार्कांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाओपन - २० ते २५ वर्षापर्यंत ,मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष शिथील.
निवड प्रक्रीयाजिल्हा निवड समिती मार्फत सरळ सेवेने गुणवत्ता यादीन्वये निवड होते.
परीक्षावर्षातुन एकदा होते.
महाराष्ट्रातील केंद्रेप्रत्येक जिल्हयामध्ये अग्निशामन केंद्रावर तसेच इतर निवड केलेल्या केंद्रावर परीक्षा होते.
लेखी परीक्षालेखी परीक्षा नसते
निकालशारीरिक चाचणी तसेच प्रमाणपत्र चाचणींच्या मार्कांवरुन संवर्ग निहाय गुणवत्तेनुसार निवड होते.
मुलाखतमुलाखत घेतली जात नाही.
नियुक्तीजिल्हा अग्निशमन दलामध्ये जिल्हयामध्ये कोठेही
वेतनश्रेणीपे स्केल ५२०० - २०२०० ग्रेड पे – १९५० महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते;

शारीरिक पात्रता

उंचीछातीवजन
पुरुष उमेदवार१७२ सें.मीन फुगवता ८१ सें.मी फुगवुन ८६ सेंमीवजन – ५० किलो
महिला उमेदवार१६२ सें.मी------ वजन – ५० किलो

शारीरिक चाचणी अग्निशामक दल पुरुष

अ.क्र.पुरुष उमेदवार परीक्षागुण
३ कि.मी धावणे४०
१९ फुटावरुन उडी मारणे४०
३३ फूट शिडीवर चढणे४०
५० किलो वजन घेऊन ६० मीटर धावणे४०
२० फुट रस्सा चढणे३०
२० पुलअप्स काढणे१०
एकूण गुण१२०

शारीरिक चाचणी अग्निशामक दल(महिला)

अ.क्र.पुरुष उमेदवार परीक्षागुण
८०० मीटर धावणे४०
१९ फुटावरुन उडी मारणे४०
३३ फूट शिडीवर चढणे४०
४० किलो वजन घेऊन ६० मीटर धावणे४०
गोळा फेक१०
लांब उडी१५
१५ पुलअप्स१५
एकूण गुण१२०

प्रमाणपत्र चाचणी (पुरुष आणि महिला)

अ.क्र.तपशील गुण
राष्ट्रीय /राज्य गृहविभाग/मान्यताप्राप्त संस्था यांचेकडुन तत्सम प्रमाणपत्र.१५
राष्ट्रीय/राज्य/जिल्हास्तरीय खेळाडु२०
एन.सी.सी प्रमाणपत्र२०
जड वाहन चालक प्रमाणपत्र१०
होमगार्ड मध्ये ३ वर्ष सेवा,१०
जीवरक्षक म्हणुन काम केले असल्यास१५