वनरक्षक

पदाचे नाव वनरक्षक - महाराष्ट्र राज्य वनसेवेतील वर्ग - ३ चे पद आहे.
शैक्षणिक पात्रताउमेदवार बारावी परीक्षा - गणित किंवा विज्ञान किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयासह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाओपन १८ ते २५ पर्यंत,मागासवर्गीय तसेच इतर उमेदवार यांना शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे.
वेतनश्रेणीपे स्केल ५२०० – २०२०० ग्रेड पे – १८००, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते ऑगस्ट २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागु त्यानुसार वेतन मिळेल.नियमानुसार असणारे सर्व भत्ते.

वनरक्षक शारीरिक पात्रता

 उंचीछाती
पुरुष उमेदवार ओपन व इतर उमेदवार - १६३ सें.मी अनुसूचीत जमाती उमेदवार – १५२.५ सें.मी न फुगवता ७९ सें.मी फुगवून ८४ सेंमी
महिला उमेदवार ओपन व इतर उमेदवार - १५० सें.मी अनुसूचीत जमाती महिला उमेदवार – १५० सें.मी ------