आमच्याविषयी

भारतीय सैनिक दल तथा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, करमाळा-जेऊर रोड, झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

प्रास्तविक- योद्धा करिअर अकॅडमी सैन्य तथा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र ही एक निवासी संस्था आहे. प्रिय विद्यार्थी मित्र व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आपल्या सेवेत पोलीस तथा सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण नोव्हेंबर २०११ मध्ये सुरु केले आहे.
याशिवाय ही करिअर ओरीएंटेड अकॅडेमी असून इयत्ता ५ वी पासुन मुलां-मुलींना ‘एमपीएससी’ मार्फत तहसीलदार, पीएसआय, डेपोटी कलेक्टर व सचिव तसेच ‘युपीएससी’ मार्फत एसपी, आयएएससाठी घेण्यात येणाऱ्या सर्व लेखी मुलाखती फिजीकल टेस्टची तयारी व मार्गदर्शन केले जाते.
इयत्ता ५ वी पासूनच मुलां-मुलींना शालेय अभ्यासक्रमाबरोबर महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या भरण्यात येणाऱ्या सर्व सुरक्षा विभागांतील या पदांकरिता सर्व परीक्षेची तयारी व मार्गदर्शन करण्यात येते.
अकॅडेमी ही फिजीकल व स्पर्धा परीक्षांचे भव्य असे निवासी स्टडी सर्कल आहे.
मुलाखतीची व परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. शास्त्र शुद्ध प्रशिक्षणाविषयी पर्याय नाही. तेव्हा ही संधी वाया न घालवता आजच आपला प्रवेश निश्चित करा. आतापर्यंत अनेक प्रशिक्षणार्थी मातृभूमीच्या रक्षणाकरिता भरती झाले आहेत.

प्रशिक्षण केंद्राची वैशिष्टे – शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी व लेखी परीक्षेचे भरती योग्य मार्गदर्शन.
(२) एम.पी.एस.सी. तथा एन.डी.ए. चे मार्गदर्शन तथा तयारी.
(३) संगणक प्रशिक्षण, इंटरनेट सुविधा उपलब्ध.
(४) कराटे प्रशिक्षण आणि विविध खेळांचे मार्गदर्शन
(५) माजी सैनिक, अधिकारी, यांचे मार्गदर्शन तथा ट्रेनिंग.
(६) पहाटे ५.३० ते सायं. ९.३० पर्यंत चालणारा निवासी ट्रेनिंग कॅम्प
(७) प्रशिक्षित अध्यापक वृंद व ब्लॅककॅट कमांडो ट्रेनर माजी सैनिक) राहण्याची, जेवणाची उत्तम सोय व मनोरंजन कक्ष.
(८) ८ एकर नैसर्गिक परिसर व मोकळ्या मैदानावर विविध शारीरिक, मानसिक शास्त्रयुक्त प्रशिक्षणाची नियोजनबद्ध व्यवस्था.
(९) व्यक्तिमत्व विकास स्वयपूर्णता यावर खास तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन, शिस्तप्रिय जीवन व अधिकतम शारीरिक कार्यक्षमता (फिजिकल फिटनेस) प्राप्त करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन.
(१०) मुलींची स्वतंत्र तुकडी तथा होस्टेलची सुविधा.
(११) कठोर परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्या प्रशिक्षणार्थीला खास सुविधा.
(१२) सिक्युरिटी तथा फायर फायटिंगची ट्रेनिंग व प्रशिक्षणार्थीना केंद्रातर्फे १ पिटी ड्रेस मिळेल.
(१३) अद्यावत जिम्नेशिअम हॉल. (ताईवान टाईप)
(१४) भरतीसाठी कॉल काढण्यासंबंधीच्या पत्र व्यवहाराचे नियोजन प्रशिक्षण केंद्राकडे राहील.

प्रवेश प्रशिक्षण-

» महाराष्ट्रात सैनिकी तथा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था ‘योद्धा करिअर अकॅडमी’.
» ८ एकर नैसर्गिक परिसर व मोकळ्या मैदानावर विविध शारीरिक, मानसिक शास्त्रयुक्त प्रशिक्षणाची नियोजनबद्ध व्यवस्था.
» पोलीस व सैनिकी भरतीसाठी आवश्यक असणारे शारीरिक क्षमतेची, लेखी परीक्षेची व मुलाखतीची तसेच व्यक्तिमत्वाची संपूर्ण तयारी आमच्याकडून करून घेण्यात येते.
» एम.पी.एस.सी. तथा सर्व स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन व तयारी, मुलींसाठी स्वतंत्र तुकडीची व्यवस्था
» निसर्गरम्य परिसरात ट्रेनिंग कॅम्प व मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल उपलब्ध.